Monday 13 April 2015

Avaghachi Ha Sansar Title Song Lyrics

मन माझे मोरपिशी स्वप्‍न जणू
मन माझे शिशिरातील इंद्रधनू
हुंदक्यांची कुजबुज वेदनांचे अलगूज
नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश
राखेतून मीच नवा घेतला आकार
उजळून जाई पुन्हा, अवघाचि हा संसार

Song : अवघाचि हा संसार
TV Serial : अवघाचि हा संसार
Lyrics : रोहिणी निनावे
Music : अशोक पत्की
Singers : देवकी पंडित