Raksha Bandhan Wishes Messages and Quotes In Marathi
Raksha Bandhan Quotes In Marathi | रक्षाबंधन कोट्स मराठी
- आधार तू माझा, मी तुझा विश्वास येतेस ना ताई मला फक्त तुझीच वाट, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
- लहानपणी तुझ्या कितीतरी चुकांचा फटका मी खाल्ला आहे कारण तुझ्या रक्षणाचा विडा जो उचलला आहे
- लहान म्हणून तुला खरचं खूप त्रास देतो. पण खरचं सांगतो त्याहून दुप्पट प्रेम करतो.
- यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी देतो तुला वचन सदैव करेन तुझं रक्षण
- तुझे निखळ प्रेम कधीच कोणी भरुन काढणार नाही, तुला त्रास दिल्याशिवाय माझा एकही दिवस जाणार नाही.